Home क्रीडा खेलो-इंडिया-खेलो : वेटलिफ्टिंग स्पर्धेत उदय महाजनला ‘सिल्व्हर पदक

खेलो-इंडिया-खेलो : वेटलिफ्टिंग स्पर्धेत उदय महाजनला ‘सिल्व्हर पदक

0
108

mahajan

रावेर प्रतिनिधी । गुवाहाटी (आसाम) येथे सुरु असलेल्या खेलो-इंडिया-खेलो स्पर्धेतील वेटलिप्टिंग स्पर्धेत सरदार जी.जी.हायस्कूल येथील विद्यार्थी उदय महाजन याने ४९ किलो वजनी गटात १७६ किलो वजन उचलून सिल्व्हर पदक पटकावले आहे.

उद्य अनिल महाजन हा खेडाळु प्रशिक्षक अजय महाजन मार्गदर्शनात व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील जिमखानामध्ये सराव करतो. त्याच्या या यशाबद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजुमदार, मुख्याध्यापक शिरीष वाणी, उपप्राचार्य जी.टी.पाटील, उप मुख्याध्यापक तडवी, पर्यवेक्षक टी.बी महाजन, पर्यवेक्षक ई.जे.महाजन, क्रिडा शिक्षक जे.के.पाटील, युवराज माळी, क्रीडा शिक्षक उमेश पाटील, जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मिसर, संजय मीसर, राजेश शिंदे, आमोद महाजन, प्रकाश बेलस्कर, यशवंत महाजन, नाना महाजन, संदीप महाजन, भूषण महाजन, लखन महाजन, अविनाश पाटील, नितीन महाजन यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound