Home Cities मुक्ताईनगर अंतुर्ली येथील सौ. कुसुमताई स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

अंतुर्ली येथील सौ. कुसुमताई स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

0
78

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचलित सौ. कुसुमताई इंग्लिश मीडियम स्कूल, अंतुर्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाच्या विविध आसनांचे सादरीकरण केले.


Protected Content

Play sound