वडिलांच्या जीवावर मोठे झालेले आहेत ते- विद्या चव्हाण यांची आ. निलेश राणेंवर टीका

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, वृत्तसेवा |   आ. निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. यावर आ.निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी लगावला आहे.

निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे असामान्य अडचणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा नेमके मिस्टर इंडियासारखे दिसेनासे होतात. पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार आणू शकलेले नाहीत.  आणि ते विधान परिषदेसाठी बाहेरून आमदार कुठून आणणार असे टीका केली यावर. निलेश राणे यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपामध्ये अशा बरळणाऱ्या लोकांची कमी नाही, त्यात नारायण राणेंची दोन मुले बरळण्यात अग्रेसर आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!