बुलढाणा - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावे यासाठी बुलडाण्यातील शिवसैनिकांनी शहरात जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडीतून बाहेर पडण्यासाठी विनंती केली आहे.
जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हरिविठ्ठल नगरातील न्यु जागृती मित्रमंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील चार घरातून सहा मोबाईल लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना एरंडोल येथून अटक करण्यात आली आहे. शनिवार, दि.२५ जून रोजी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
अमळनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आम आदमी पार्टी जळगाव जिल्हाच्या वतीनं अमळनेर येथे बुधवार, दि. २९ रोजी दुपारी १ वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
चाळीसगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आ. मंगेश चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील १९ सिमेंट बंधाऱ्यांसाठी १२ कोटींचा निधी नुकतीच मंजूर झाला असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सावंतवाडी - लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्या गटाची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणारे माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.
पाळधी ता. धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निवास्थानी भाजप-शिवसेना- आरपीआयची यांनी राज्यात स्थिर सरकार देण्याकरिता महानगर…
जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. सध्या जिल्ह्यात ६५ कोरोना बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक…
चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील कन्या शाळेसमोर उभी केलेली एकाची दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजचा युवावर्ग हा उद्याचा भावी समाज आहे. परंतु आजच्या युवा वर्गाला कुसंग, व्यसन, सिनेमा याची किड लागल्यामुळे युवावर्ग बिघडत चालला असल्याचे प्रतिपादन माउंट आबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी…
ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारमध्ये कुचंबणा होत असल्यानेच आमदारांनी वेगळा मार्ग पत्करल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीची दादागिरी…
जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या दहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी…
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत बाबा हरदासराम (गोदडीवाले बाबा ) यांच्या दर्शनासाठी छत्तिसगढ राज्यातील भाविक दाखल झाले असून त्यांनी आज विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
रायपुर छत्तिसगढ येथील जवळपास ३००…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमच्या अपात्रतेचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना अधिकार नसल्याची तक्रार करणार्या दोन अपक्ष आमदारांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर विधानसभा…
यावल - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल भुसावळ मार्गावरील एका ढाब्याजवळ एस.टी.बस आणि मोटरसायकलचा अपघात झाल्याने या घटनेत मोटर सायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ एका चारचाकीतून जात असलेल्या चौघांना सापळा रचून ताब्यात घेत त्यांचेकडून २५ हजार रुपये किंमतीची बंदूक आणि चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ…
जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली एकाला ३ लाखाची फसवणूक करणार्या संशयिताला गुवाहटी येथून सायबर पोलीसांनी अटक केली आहे.
पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे आज दुपारी वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली असून विजेचा झटक्यातून माय लेक थोडक्यात बचावले आहेत.