रावेर-यावल मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भेटी-गाठी

shirish chudhari

रावेर, प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला आहे. गावोगाव जावून लोकांच्या भेटी-गाठी घेत आहेत.

 

२०१४ मध्ये गफ्फार मालिक यांच्यामुळे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता मात्र निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादी-कॉग्रेसची आघाडी होणार आहे, त्यामुळे श्री. चौधरी यांना मतदारसंघात आपणास पाठींबा मिळेल, अशी खात्री वाटत आहे. त्यामुळे रावेर-यावल मतदारसंघात प्रत्येक गावात घरघरात भेट देवून जनसंपर्क करण्यास माजी आ. चौधरी यांनी सुरुवात केली आहे.

Protected Content