Home प्रशासन रावेर तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीत रंगणार कांटे की टक्कर !

रावेर तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीत रंगणार कांटे की टक्कर !

0
76

रावेर (प्रतिनिधि) रावेर तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिन विरोध झालेली नसून तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीत आता कांटे की टक्कर रंगणार आहे. यापैकी मोरगांव, विवरे, रसलपुर, के-हाळा, निंभोरा, गहुखेडा, ऐनपुर, धामोडी या लक्षवेधी ग्राम पंचायत ठरणार आहे.

आज रावेर तालुक्यातील ग्राम पंचायत साठी माघार होती ४८ पैकी एकही ग्राम पंचायत बिनविरोध झाली नाही विशेष म्हणजे तालुक्यात सहा अश्या जागा आहे. की तिथे एकही उमेदवारी अर्ज आला नाही तालुक्यात ४५२ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी १३२ जागा बिन विरोध झाले असून ३१४ जागांसाठी काटें की टक्कर रंगणार आहे.रात्री उशिरा तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी माहिती दिली

 


Protected Content

Play sound