जळगावच्या गणेश मिरवणूकीत परदेशी पाहुण्यांचा सहभाग (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 02 at 8.49.01 PM

जळगाव, प्रतीनिधी | शहरात वाजत गाजत गणरायाचे स्वागत करण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा यांचे आगमन झाले आहे. या मिरवणुकीत परदेशी पाहुणे देखील सामील झाल्याचे पहावयास मिळाले.

शहरातील नागरिक आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन येत असतांना दिसत आहेत. यात सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे देखील तेवढ्याच उत्सहात आगमन होत आहे. यातच नेहरू चौक मित्रमंडळाच्या गणेशाचे देखील उत्सहात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गणरायाचे स्वागत करण्यासाठी परदेशी पाहुणे देखील सामील झाले होते. या पाहुण्यांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला होता. त्यांच्या सहभागाने सर्वांच्या उत्सहात वाढ झाली होती.

 

Protected Content