Home Cities जळगाव माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

0
101

raktdan shibir

जळगाव प्रतिनिधी । शहरातील संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थातर्फे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे आ एकनाथरावजी खडसे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इंडीयन रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, डॉ.अभिषेक ठाकुर, फारुखभाई तांबोळी, शेखरभाऊ वैद्य, ज्ञानेश्वर इंगळे, राजेंद्र वाणी, भुटुभाऊ जोशी, किशोरभाऊ नेवे, जितेंद्र पाटिल, संतराम एकशिंगे, राजेश खडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound