फेसबुक लाईव्हवरून आ.किशोर पाटील नागरीकांशी संवाद साधणार

pachora news 1

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदार संघासाठी शिवसेनेचे, भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर पाटील हे आज (दि.6) रोजी दुपारी 4 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधणार आहे.

आमदार किशोर पाटील हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधणार असल्याने नागरीकांनी आपले प्रश्न ह्या पोस्टच्या कमेंट मध्ये किंवा अधिकृत पेजला दुपारी २ वाजेपर्यंत मेसेज करावे व जास्तीत जास्त लोकांनी ह्या संवादामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Protected Content