राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पाचोऱ्यात व्यापारी मेळावा

Dilip wagh Photo

पाचोरा प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवारी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा भडगाव मतदार संघातील व्यापाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन आज दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे.

व्यापारी मेळावा हा जामनेर रोडवरील जैन पाठशाळेत होणार आहे. या मेळाव्यात विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्षांचे व्यापरासंबंधी असलेले ध्येय व धरेणे, जाहिरनामा व उमेदवार दिलीप वाघ यांचे उमेदवारी कशासाठी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content