Home धर्म-समाज यावल येथे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

यावल येथे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

0
40


यावल प्रतिनिधी । सामाजिक कार्य करणाऱ्या आश्रय फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष तथा नगर परिषदचे नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांच्या वतीने डॉ.अजितजी गोपछडे यांच्या वादिवसानिमित्ताने रूग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

आज शुक्रवार, दिनांक १९ रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई हॉस्पिटल व जावळे हॉस्पिटलच्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी डॉ पराग पाटील, डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound