धरणगाव प्रतिनिधी । शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी दाखल केला.
यावेळी जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लालचंद पाटील, रावसाहेब पाटील, पी.एम. पाटील, गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, अरविंद नाईक, समाधान पाटील, प्रभाकर पवार, मिलिंद चौधरी, कैलास चौधरी, सुरेखाताई पाटील, अनिल पाटील, आसाराम कोळी, अंजली विसावे, उषाताई वाघ, सुनील चौधरी, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रमुख शरद तायडे, विष्णू भंगाळे, मुकुंद नन्नवरे, प्रेमराज पाटील, नंदलाल पाटील, डॉ.कमलाकर पाटील, सचिन पवार, सर्व महायुतीचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.