अमळनेरला क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील भाविकांचे जागृत देवस्थान मंगळग्रह मंदिरासमोर क्रिकेट सामने रंगले आहेत.

राज्यस्तरीय क्रिकेट सामन्याचे उदघायन शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे नगरसेवक सुरेश पाटील, संजय कौतिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट सामन्यांचे आयोजन अमर बारी ,अण्णाभाऊ व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content