Home Cities चाळीसगाव युवानेते मंगेश चव्हाण रमले बच्चे कंपनीत (व्हिडीओ)

युवानेते मंगेश चव्हाण रमले बच्चे कंपनीत (व्हिडीओ)

0
103


chaligaon 2

चाळीसगाव प्रतिनिधी । लोकमत बाल विकास मंचने आयोजित केलेल्या ‘मॅजिक अ‍ॅण्ड पपेट शो’च्या निमित्ताने युवानेते मंगेश चव्हाण हे बच्चे कंपनीत चांगलेच रमले होते.

लोकमत बाल विकास मंचने आयोजित केलेल्या ‘मॅजिक अ‍ॅण्ड पपेट शो’च्या कार्यक्रमाला युवानेते मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ते बच्चे कंपानीत चांगलेच रमले. यावेळी त्यांनी बालगोपालांसोबत स्वंवाद साधत गंमती-जमती देखील केल्या. तसेच त्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमात ए. लाल या जादुगराने आपले जादूचे प्रयोग सादर केले. कार्यक्रमाला डॉ. मुकुंद करबंळेकर, हेमलता शर्मा, महिला मोर्चा अध्यक्ष देवयानी ठाकरे, संजय सोनार, श्रीकांत भामरे आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound