Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Placements
७ जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती करणार
मुंबई : वृत्तसंस्था । “बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली…
भुसावळच्या एसबीआयमध्ये कोरोनाचे संशयित; खबरदारीचा उपाय म्हणून व्यवहार बंद
भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले असल्याने खबरदारचा उपाय म्हणून आज व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
नोकरीसाठी इच्छुकांनी ३१ ऑगस्टपर्यंत आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य
मुंबई प्रतिनिधी । राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.…
जिल्हा बँकेच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेतर्फे कर्मचारी भरतीसाठी आयबीपीएसतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून आता मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; रेल्वेत महाभरती
मुंबई वृत्तसंस्था । रेल्वेत काम करण्यास इच्छुक असणा-यांसाठी खुशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (एससीआर) प्रशिक्षु (अप्रेंटिस) पदाच्या रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक…