त्रिरत्न बौध्द महासंघाच्या ऑनलाईन स्पर्धांचा निकाल जाहीर

भुसावळ प्रतिनिधी । भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाने आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाइन प्रश्‍नमंजूषा व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या निकालात चित्रकला स्पर्धेत बालगटात दृष्टी सतीश इंगळे ही प्रथम आली. सुमेध बी. तायडे, अनुत्तरा मनीष गुरचळ (विभागून द्वितीय), प्रबोध वारभुवन, श्रृती राजेश शेजवळ (विभागून तृतीय) हेे विजेते ठरले. तुषार गायकवाड यांच्यातर्फे तिन्ही पारितोषिके दिले जाणार आहेत.

गट क्रमांक १ : सायली विकास माळी, समीक्षा दिलीप बोदडे (विभागून प्रथम), शौर्या बनसोडे, संबोधी नरेंद्र बोरसे (विभागून द्वितीय), शाक्यनी कपिल शिंदे, पारमिता संतोष चाबुकस्वार (विभागून तृतीय) हे विजेते ठरले. त्यांना प्रतिभा सपकाळे, सुनील मोरे, भय्या देवरे यांच्याकडून पारितोषिके दिले जातील.

गट क्रमांक २ : अरुंधती विजय गाढे (प्रथम), प्रांजना राजेंद्र उमरे (द्वितीय), जान्हवी संजय जाधव (तृतीय) हे विजेते ठरले. त्यांना एन. एस. गुरचळ यांच्याकडून पारितोषिके दिली जाणार आहेत. शांताराम तायडे, भीमराव सरदार, धम्मचारी आद्यरत्न, धम्मचारी सत्यवज्र, सोनाली जगदेव, डॉ. जे. व्ही. धनवीज, संतोष चाबुकस्वार, एन. एस. गुरचळ, मनीष गुरचळ, दीक्षा गाढे यांचे सहकार्य लाभले.

यासोबत निबंध स्पर्धेतील गट क्रमांक १ : खुशी सचिन हरीमकर (प्रथम), समीक्षा दिलीप बोदडे (द्वितीय), प्रिया जयराम सुरवाडे (तृतीय). गट क्रमांक २ : डिंपल संजय धांडे (प्रथम), याज्ञिका संजय सुरवाडे (द्वितीय), तेजस्विनी संजय केदारे (तृतीय) हे विजेते ठरले. पहिल्या गटाच्या पारितोषिकांसाठी योगिता जांभुळकर, ढिवरे सर, कमलाकर इंगळे तर दुसरा गटासाठी भीमराव पी. सरदार यांचे सहकार्य लाभले.
जातील.

गट क्रमांक २ : अरुंधती विजय गाढे (प्रथम), प्रांजना राजेंद्र उमरे (द्वितीय), जान्हवी संजय जाधव (तृतीय) हे विजेते ठरले. त्यांना एन. एस. गुरचळ यांच्याकडून पारितोषिके दिली जाणार आहेत. शांताराम तायडे, भीमराव सरदार, धम्मचारी आद्यरत्न, धम्मचारी सत्यवज्र, सोनाली जगदेव, डॉ. जे. व्ही. धनवीज, संतोष चाबुकस्वार, एन. एस. गुरचळ, मनीष गुरचळ, दीक्षा गाढे यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट क्रमांक १ : हंसिका नरेंद्र महाले (प्रथम), अनुत्तरा मनीष गुरचळ (द्वितीय), त्रिशिका राहुल वारभुवन (तृतीय). गट क्रमांक २ : शीतल दीपक अढाईंगे (प्रथम), रोशनी दिलीप सोनवणे (द्वितीय), साक्षी विजय गाढे (तृतीय) हे विजेते ठरले. पहिल्या गटाच्या पारितोषिकांसाठी विजय भोसले, बाळू गायकवाड, विक्रम महाले तर दुसर्‍या गटासाठी किशोर बापुराव शाक्यमुनी यांचे सहकार्य लाभले.

तसेच प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत गट क्रमांक १ : असीम सतीश तपासे (प्रथम), शीतल दीपक अढाईंगे (द्वितीय), श्रेया रामटेके (तृतीय). गट क्रमांक २ : प्रा. विनोद रामटेके (प्रथम), अनिता तपासे (द्वितीय), धम्मचारी सत्यवज्र (तृतीय) हे विजेते ठरले. दोन्ही गटांतील विजेत्यांना बक्षीसासाठी सहकार्य अशोक तायडे, रवी पाटणकर, प्रा. प्रशांत नरवाडे, डॉ. प्रदीप साखरे, एल. बी. वाघ, कैलास मनोरे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content