असि. प्राध्यापक छाया नेतकर यांचे निधन

0

b8c5da43 70f1 4a14 85f3 2161290e50b6

जळगाव (प्रतिनिधी) येथील आण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर छाया सिद्धार्थ नेतकर यांचे बुधवारी (दि.२) अल्पशा आजाराने निधन झाले.

 

जि.प.चे उपशिक्षणाधिकारी आयु. सिद्धार्थ माधव नेतकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगी व जावई असा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी कार्यक्रम बुधवारी (दि.६) शहरातील चोखामेळा वसतिगृहात करण्यात येणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!