छत्तीसगढमध्ये तब्बल ३० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

बिजापुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्तीसगड राज्यामध्ये नक्षलवादयाविरोधी कारवाईमध्ये सुरक्षा रक्षकाच्या मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलसंघटनेतून तब्बल ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या ९ नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण ३९ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. लोकसभा निवडणूकीदरम्यान सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्याविरोधात कबर कसली असून अशातच अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Protected Content