Home Cities जळगाव काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये सेवकांच्या हस्ते आरती

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये सेवकांच्या हस्ते आरती

0
114


 

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सेवकांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला.

शाळेत जाणारी मुलं नसले तरी शाळेमध्ये गणपती बसवण्यात आला होता. दररोज पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक एक दिवशी ऑनलाइन पद्धतीने मुलांना जॉईनकरून आरती करण्यात येत होती. त्यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांना व त्यांच्या वर्गशिक्षकांना आरतीमध्ये ऑनलाईन सहभागी होत होते. दरम्यान , आज सेवकांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.


Protected Content

Play sound