Home Cities जळगाव भाजपातर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन (व्हिडिओ)

भाजपातर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन (व्हिडिओ)

0
24

 

जळगाव प्रतिनिधी । महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज सकाळी भाजपतर्फे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने अभिवादन करतांना जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जितेंद्र मराठे, महेश चौधरी, प्रसिध्दी प्रमुख मनोज भंडारकर, प्रा. भगतसिंग निकम, जयेश भावसार, राहुल वाघ, राजू मराठे, उज्ज्वला बेंडाळे, अनिल जोशी युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे संजय विसपुते, अशोक राठी आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/339301440724323

 


Protected Content

Play sound