Home Cities धरणगाव जळगावच्या पदाधिकार्‍यांनी केला ना. पाडवी यांचा सत्कार

जळगावच्या पदाधिकार्‍यांनी केला ना. पाडवी यांचा सत्कार

0
38

k c padvi abhinandan

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसच्या जळगाव जिल्हा पदाधिकार्‍यांनी आज मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री ना. के. सी. पाडवी यांचा सत्कार करून चर्चा केली.

आज मंत्रालयात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जिल्हाध्यक्ष संदिपभैया पाटील व उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी ना. के. सी. पाडवी यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागातील समस्यांचे निराकरण करण्यासह विविध प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली.


Protected Content

Play sound