Home Cities अमळनेर बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा, महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घाला; काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक...

बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा, महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घाला; काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी

0
105

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात भागवत केशव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत राज्य सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

 

 

 

 


Protected Content

Play sound