Home Agri Trends जळगावात कृषी यांत्रिकीकरण प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

जळगावात कृषी यांत्रिकीकरण प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

361718a8 63d9 4446 b4e9 9158a0346cc8
361718a8 63d9 4446 b4e9 9158a0346cc8

361718a8 63d9 4446 b4e9 9158a0346cc8

जळगाव (प्रतिनिधी) कृषी यांत्रिकीकरण दिवसानिमित्त शहरात आज जिल्हा कृषी यांत्रिकीकरण प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात आधुनिक यंत्रसामग्री व अवजारे ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला जिल्हा व जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनी भेट देऊन अवजारांची माहिती करून घेतली. प्रदर्शनात मांडलेल्या स्टॉलवर जिल्हाधिकारी यांनी स्वतः भेट देऊन बरीच माहिती जाणून घेतली.

 

https://www.youtube.com/watch?v=WSnOjd3E9DM&feature=youtu.be


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound