शरीरसौष्ठव स्पर्धेत निलेश बढे यास रौप्य पदक

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील रहिवासी व बारामती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी सनी निलेश बढे याने अंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक पटकवले आहे.

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, सद्गुरु कृषी महाविद्यालय व शिवशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय मिरजगाव आयोजित अंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा  दि. २३  डिसेंबर रोजी पार पडली, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील कृषी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सनी निलेश बढे रा. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव याने खुल्या श्रेणीत रौप्य पदकासह द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची पुढील महिन्यात चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शरीर सौष्ठ स्पर्धेकरिता

 

Protected Content