मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कष्टकरी, शेतकरी माता-भगिनी युवकांच्या सन्मानासाठी जनसंवाद यात्रा आहे, असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले. ते कोचुर बु येथील कॉर्नर सभेत बोलत होत्या.
मतदारसंघातील 182 गावात जाऊन तेथिल जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी एकनाथराव खडसे आणि रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली आहे. आज तुमच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात नाथाभाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी आश्वासन दिले. आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी भरगोस निधी दिला भविष्यात सुद्धा विकासकामांचा हा वेग कायम राखण्याची रोहिणी खडसे यांनी ग्वाही दिली.
भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले जनसामान्यांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे. कोचुर परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत च्या सर्व निवडणुकांमध्ये या परिसराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरगोस मतदान केले. आगामी काळात सुद्धा पक्षाच्या पाठीशी उभे राहा व पक्षाची सभासद नोंदणी सुरू असुन जास्तीस्त जास्त सभासद नोंदणी करण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
यात्रेच्या पंधराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील मांगी, चुनवाडे, थोरगव्हाण, बोरखेडा, कोचुर बु येथील ग्रामस्थां समवेत संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विलास भाऊ धायडे, दुध संघ संचालक जगदीश बढे, पंकज येवले, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु.डी पाटील सर,रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, जि प सदस्य कैलास सरोदे, प.स.सदस्य दिपक पाटील, किशोर चौधरी, योगिता वानखेडे, योगेश पाटील, रामभाऊ पाटील, हेमराज भाऊ पाटील,युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सुनिल कोंडे, सुनिल पाटील, कुशल जावळे, राजु कोल्हे, मेहमूद शेख, वाय.डी.पाटील, जगदीश कोचुरे, अतुल पाटील, शशांक पाटील, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी देवांनंद पाटील, मुळा भाऊ पाटील, सुपडू मोरे, अमोल महाजन, रुपेश पाटील, गोपाळ पाटील रविंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, विनोद काटे, वसंता पाटील, विशाल रोठे, नितीन पाटील, नवाज पिंजारी, अक्षय सोनवणे, केतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मांगी येथील सरपंच सविता सपकाळे, उपसरपंच किशोर कोळी, सदाशिव कोळी, रितेश सपकाळे, विकास सोनवणे, देवेश कोळी, ललित चौधरी, सुनिल कोळी, नारायण कुरकुरे, गोपाळ सोनवणे, सुनिता सपकाळे, कमलाबाई कोळी, वैशाली कोळी, सुनिता राणे, कमल कोळी, सुनंदा घोलप, चुनवाडे येथील सरपंच सविता ताई सपकाळे, स्वप्निल सपकाळे, भास्कर महाले, दिपक सपकाळे, पितांबर सपकाळे, अक्षय सपकाळे, रितेश सपकाळे, शकुंतला ताई कोळी, सुनिता ताई सपकाळे, निर्मला सपकाळे, थोरगव्हाण येथील सरपंच सुपडू कोळी, सचिन चौधरी, दिपक चौधरी, चेतन चौधरी, नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश बाऊस्कार,प्रफुल पाटील, पंकज चौधरी, संदिप चौधरी, कविता चौधरी, माजी सैनिक सुरेश चौधरी, अशोक तायडे, शालिग्राम चौधरी, अशोक तायडे, मधुकर चौधरी, सरला ताई चौधरी, वनिता ताई कोळी, दत्तू कोळी, डिगंबर झोपे, संदिप चौधरी, संतोष कोळी, धिरज पाटील, कचुर बु येथिल सुनिल पाटील, उज्वल पाटील, सुनिल राऊत, सुनिल पाटील, सुनिल चोपडे, कमलाकर पाटील, केतन पाटील,भगवान पाटील, रविंद्र महाजन, सरपंच भगवान आढळे, मुरलीधर पाटील, पितांबर पाटील, डॉ. राहुल पाटील, गणेश महाजन, मोहन परदेशी,विनोद पाटील, सागर तायडे, किशोर पाटील, परेश गोसावी, ललित महाजन, अतुल महाजन, रोहिदास महाजन, चंद्रकांत पाटील, रमेश कोळी, कमलाकर आढळे, विलास राऊत, योगेश पाटील, शंकर पाटील, प्रकाश महाजन आणि ग्रामस्थ उपस्थित होते.