Citiesभुसावळ भुसावळातील लहु पाटील यांचे निधन By EditorialDesk - April 12, 2019 0 117 FacebookXPinterestWhatsApp भुसावळ प्रतिनिधी । येथील लहु सोमा पाटील (वय-84) यांचे 12 एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवडे असा परीवार आहे. ते सागर व दत्त मेडीकलचे संचालक सतीश पाटील व जगदीश पाटील यांचे वडील होत.