वसंत बडगुजर यांचे वृध्दापकाळाने निधन
जळगाव प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगर, पिंप्राळा येथील रहिवासी कै.वसंत तुकाराम बडगुजर (वय-76) यांचे वृध्दापकाळाने 22 जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार 31 जानेवारी रोजी तर गंधमुक्ती व उत्तरकार्य विधी 2…