Home Cities जळगाव गुरूकुल कॉलनीतील रहिवाशी बळीराम भोळे यांचे निधन

गुरूकुल कॉलनीतील रहिवाशी बळीराम भोळे यांचे निधन

0
129


nidhan varta 1

जळगाव प्रतिनिधी । मु. जे. महाविद्यालय परीसरातील गुरूकुल कॉलनीतील रहिवाशी बळीराम लालू भोळे (वय-84) यांचे वृध्दापकाळने सोमवारी 27 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परीवार आहे. ते अनिल भोळे यांचे वडील तर सविता भोळे यांचे सासरे होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी 28 मे रोजी सकाळी 9 वाजता राहत्या पासून निघणार असून नेरीनाका स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound