मनोज सुरसे यांचे निधन

manoj surse

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगर कोल्हे हिल्स परिसरातील रहिवासी मनोज शिवदास सुरसे (वय-31) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. ते खासगी बॅंकेत कर्मचारी होते. बुधवारी पहाटे राहत्या घरी ब्रेनस्ट्रोक झाल्याने त्यांना उपचारार्थ मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज शुक्रवार (ता.26) रोजी राहत्या घरून निघणार असून सकाळी 11 वाजता नेरीनाका स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ते दिव्य मराठीचे पत्रकार गणेश सुरसे, बसचालक योगेश सुरसे, योगेश सुरसे यांचे बंधू होत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!