वृतपत्र विक्रेते किशोर गायकवाड यांचे निधन

0

nidhan varta 2

यावल (प्रतिनिधी)। येथील पंचवटी जवळील रहीवाशी वृतपत्र विक्रेते किशोर शिवराम गायकवाड (वय-55) यांचे अल्पशा आजाराने २८ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते केतन गायकवाडचे वडील होत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!