भुसावळातील लहु पाटील यांचे निधन

0

lahu patil

भुसावळ प्रतिनिधी । येथील लहु सोमा पाटील (वय-84) यांचे 12 एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवडे असा परीवार आहे. ते सागर व दत्त मेडीकलचे संचालक सतीश पाटील व जगदीश पाटील यांचे वडील होत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!