मुक्ताईनगर तालुक्यातील पुल व रस्त्यांच्या कामांसाठी ३० कोटींचा निधी मंजूर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर तालुक्यातील पुल व रस्त्यांच्या कामासाठी  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाटपुराव्याने अर्थसंकल्प जुलै  २०२३ व नाबार्ड मधून ३० कोटी १५ लाख रूपयांचा निधीच्या कामांना मंजूरी मिळाली आहे.

 

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना अडचणीचे ठरणारे पूल व रस्ते यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे जुलै २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये आ.चंद्रकांत पाटील यांनी पुल व रस्त्यांचे कामे तात्काळ मंजूर होणेसाठी पत्रव्यवहार केला होता. आ. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संरक्षण भिंत, पुलांची व रस्त्यांच्या कामांसाठी रक्कम ३० कोटी १५ लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली. अशी माहिती आ. चंद्रकांत पाटील यांचे स्वीय्य सहायक प्रवीण चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

 

खालील प्रकारे कामे मंजूर झालेली आहेत.

नशिराबाद सुनसगांव कु हा बोदवड मलकापुर रस्सा रामा-270 किमी 35/00 ते 37/500 ची सुधारणा करणे ता. बोदवड (250.00)

 

खिरोदा चिनावल वडगांव निंभोरा बलवाडी उधळी हतनूर बोदवड जामठी नांद्रा हवेली फतेपूर तोंडापूर वाकोद 185.00 लक्ष

 

रस्ता राज्यमार्ग क्र.46 किमी 41 / 500 मध्ये पुलाच्या बांधकामासह सुधारणा करणे ता. बोदवड

(120.00 लक्ष)

 

रावेर पातोंडी पिंप्रीनांदु नायगाव डोलरखेडा कुन्हा चढोदा रस्ता रामा-47 किमी 16/00 ते 17/500 ची सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर नशिराबाद सुनसगांव कु हा बोदवड मलकापुर रस्ता रामा-270 किमी 37/500 ते 39 / 500 ची सुधारणा करणे.ता. बोदवड(225.00 लक्ष)

 

वरणगाव भानखेडा मुक्तळ जलचक्र बोदवड मनुर बुधोनखेडा ते जिल्हा हद्द रस्मा प्रजिमा-28 किमी 22/00,28/00 मध्ये कॉक्रिट गटर संरक्षक भिंत व स्ॉब ड्रेनच्या बांधकामासह सुधारणा करणे ता. बोदवड  (150.00 लक्ष)

 

 

किन्ही खंडाळे मोंढाळे शिंदी सुरवाडे पळासखेडा येवती रस्ता प्रजिमा-47 किमी 26/00 ते 30/00 चेरुंदीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड (200.00 लक्ष)

 

पुरनाड,नायगांव राज्यमार्ग 47 ते पिंप्री पंचम लोहारखेडा पिंप्री भोजना ते राष्ट्रीय महामार्ग 753एल प्रजिमा-95 | किमी 0/00 ते 400 थी सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (150.00 लक्ष)

 

रा.मा. 6 ते तळवेल पिंपळगांव बु. जुनोने दिगर अमदगांव नाडगांव कोल्हाडी शिरसाळे रुईखेडा तरोडा चिखली मार्ग रस्ता प्रजिमा-25 किमी 37/800,37/900,38 / 600 मध्ये मोरी बाधकामासह सुधारणा करणे ता.(150.00 लक्ष)

 

प्रजिमा- १६ ते चांगदेव चांगदेव मंदिर मेहून मुक्ताई मंदिर ते चिंचोळ वढवे नवीन कोथळी सालबर्डी मुक्ताईनगर(150.00 लक्ष)

 

पिंपरी अकराउत सातोड ते निमखेडी ते NH753L सारोळा मण्यारखेडा ते प्रजिमा २५ रमा प्रजीमा ९३ किमी30/00 तो 32/00 ची सुधारणा करणे. तालुका मुक्ताईनगर (150.00 लक्ष)

 

जुने कुंड जुने घोडसगाव तरोडा पिंपरी अकराउन घोडसगाव नवे ते राम ७५३एल ते मुक्ताईनगर नवे कोथळी ते 150.00 लक्ष राम ६ प्रजिमा-२३ किमी 1/00 ते 4/00 ची सुधारणा करणे. तालुका मुक्ताईनगर(150.00 लक्ष)

 

नवे बोरखेडा जुना बोरखेडा उमरा लालगोटा वढोदा मच्छींद्रनाथ मंदिर रस्ता प्रजिमा-94 किमी 8/00 ते 10/00 व 13/00 ते 15/00 ची सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (120.00 लक्ष)

 

प्रजिमा-21 (मोरझिरा) धामनगांव नवे बोरखेडा काकोडा राज्यमार्ग 47 भोटा सुळे ते राज्यमार्ग 47 चिंचखेडा खु 265.47 ला सळे लालगोटा जोंधनखेडा रस्सा प्रजिमा-92 किमी 17/600 मध्ये पुलाचे बांधकाम करणे, ता मुक्ताईनगर (265.47लक्ष)

 

थोरगव्हाण गावाजवळील पुल :चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण

गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंदे पुर्नबांधणी करणे. ता. रावेर जि. जळगांव पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी २५/०० मध्ये पुलाची बांधणी करणे. (462.00 लक्ष)

 

उडळी गावाजवळील पुल* : चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंद पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी ७/४०० मध्ये पुलाची पुर्नबांधणी करणे. ता. रावेर जि. जळगांव(462.00 लक्ष)

 

दसनुर गावाजवळील संरक्षण भिंत : चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंदे पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी ४००० मध्ये संरक्षण भित बांधकाम करणे. ता. रावेर जि. जळगांव(277.00 लक्ष)

 

मस्कावद ते दसनुर गावा पर्यंत चा  रस्ता सुधारणा करणे : दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निभौरा खिर्डी ऐनपूर अजंदे पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड रस्ता प्रजिमा-१४ किमी ३५/०० ते ३६/९०० ची सुधारणा करणे. ता. रावेर, जि. जळगांव (271.00 लक्ष)

Protected Content