Home Cities बोदवड बोदवड तालुक्यात जनसंवाद यात्रेचे स्वागत

बोदवड तालुक्यात जनसंवाद यात्रेचे स्वागत

0
61

मुक्ताईनगर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रोहिणीताई खडसेंच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदार संघात १५ ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा काढण्यात आली आये. या यात्रेच्या सातव्या दिवशी रोहिणीताई खडसे यांनी बोदवड तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

रोहिणीताई खडसे यांनी आज जनसंवाद यात्रे दरम्यान  करंजी पाचदेवळी, भानखेडा, गोळेगाव, साळशिंगी या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,रा कॉ चे गटनेते जाफर शेख,लतिफ शेख,दिपक झंबड,कैलास चौधरी, भागवत टीकारे, अनिल वराडे ,अनिल पाटील ,  हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे,जिल्हा युवक कॉ. चे संघटक अतुल पाटील, ,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,जि प सदस्य निलेश पाटील,दीपक वाणी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 


Protected Content

Play sound