Home Cities जामनेर प्रा. चंद्रशेखर पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. चंद्रशेखर पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

0
35


शेंदुर्णी, प्रतिनिधी । यूजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात प्रा. चंद्रशेखर ओंकार पाटील हे उत्तीर्ण झालेले आहेत. 

प्रा. चंद्रशेखर पाटील हे  शेंदुर्णी येथील  स्व. शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक  व  उच्च माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी  खासदार  ईश्वरलाल जैन, सचिव माजी आमदार मनिष जैन, समन्वयक प्रा. अतुल साबद्रा , मुख्याध्यापक  पी. टी. खलचे, सुनिल कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.


Protected Content

Play sound