सी.आर.पाटील यांची खा. रक्षा खडसे यांच्या संपर्क कार्यालयास भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज जळगांव जिल्हा दौऱ्या दरम्यान भाजपा गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर.पाटील यांनी त्यांची पत्नी सौ.गंगाताई पाटील यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन भाजपा कार्यकर्त्याकडून सत्कार स्विकारला.

 

यावेळी भाजपा गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर.पाटील, सौ.गंगाताई पाटील व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, डी.एस.चव्हाण, ललित महाजन, जयपाल बोदडे, सौ.नजमा तडवी, संतोष खोरखेडे, प्रफुल्ल जवरे, कैलास वंजारी, चंद्रकांत भोलाणे, पंकज कोळी, दत्ता पाटील, अंकुश चौधरी, सचिन पाटील, प्रशांत महाजन, दत्ता जोगी, मोहन महाजन, विनायक पाटील, प्रशांत महाजन, विजय काठोके, पुरुषोत्तम वंजारी व मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content