महिला दिनानिमित्त रावेर पोलीस ठाण्यात अनोखा उपक्रम ( व्हिडीओ )

0

WhatsApp Image 2019 03 08 at 12.42.56 PM

रावेर (प्रतिनिधी)। जागतिक महिला दिनानिमित्त रावेर पोलीस स्टेशनला तालुक्यातील विविध महिलांना बोलावून त्यांना कामकाजाबद्दलचे माहिती देण्यात आली. मुस्लिम समाजाच्या महिलेला एक दिवसासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना पोलीस स्थानाकाच्या अंतर्गत विविध विभागाच्या कामाकाजांची माहिती देण्यात आली.

यावेळी गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळढे, पोलिस उपनिरीक्षक अमृत पाटील, श्री शेख आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी यांनी परीश्रम घेतली.

पहा । जागतिक महिला दिनानिमित्त प्रभारी पोलीस निरीक्षकांनी काय दिल्यात प्रतिक्रिया

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!