महिला दिनानिमित्त रावेर पोलीस ठाण्यात अनोखा उपक्रम ( व्हिडीओ )
रावेर (प्रतिनिधी)। जागतिक महिला दिनानिमित्त रावेर पोलीस स्टेशनला तालुक्यातील विविध महिलांना बोलावून त्यांना कामकाजाबद्दलचे माहिती देण्यात आली. मुस्लिम समाजाच्या महिलेला एक दिवसासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना पोलीस स्थानाकाच्या अंतर्गत विविध विभागाच्या कामाकाजांची माहिती देण्यात आली. यावेळी गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. … Read more