Home Cities धरणगाव भाजपा सोशल मिडिया जिल्हा संयोजकपदी टोनी महाजन

भाजपा सोशल मिडिया जिल्हा संयोजकपदी टोनी महाजन


धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी सोशल मिडिया जिल्हा संयोजक पदी टोनी महाजन यांची निवड करण्यात आली.

 

धरणगाव येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते टोनी महाजन यांना धुळे येथे उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, संघटन मंत्री तथा प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे व खासदार डॉ.सुभाष भामरे साहेब,जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी टोनी महाजन यांची जिल्हा संयोजक पदी निवड करून सत्कार केला त्याप्रसंगी सोबत जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीवर धरणगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारींनी आंनद व्यक्त केला.


Protected Content

Play sound