Home Cities एरंडोल ट्रॉला पलटी होऊन चालक जखमी

ट्रॉला पलटी होऊन चालक जखमी

0
101


एरंडोल प्रतिनीधी । लाकडाच्या पट्ट्याची वाहतूक करणारा जी.जे.१२ बी व्ही ४४३४ क्रमांकाचा ट्रॉला उलटल्याने चालक हा जखमी झाला. 

लाकडाच्या पट्ट्याची वाहतूक करणारा जी.जे.१२ बी व्ही ४४३४ त्या क्रमांकाचा ट्रॉला  उलटल्याने चालक नंदलाल भाभुरजी हा जखमी झाला. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भालगाव फाट्यानजीक गुरुवारी दुपारी घडली याबाबत रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला  नोंद करण्याचे काम सुरू होते.  सदर ट्राला लाकडाच्या पट्ट्या भरून गांधी नगर येथून निघाला होता तो नागपूरला जात असताना भालगाव फाट्याजवळ चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे ट्राला  पलटी झाला.

 


Protected Content

Play sound