जामनेर येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १ जुलै हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन निमित्त जामनेर शहरात नगरपालिका चौकांमध्ये वसंतराव नाईक यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माझी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, माजी जि. प. सदस्य जे. के. चव्हाण, शेतकरी संघ व्हाईस चेअरमन उत्तम राठोड, संचालक रमेश नाईक, राजेश नाईक, निलेश चव्हाण, भाईदास चव्हाण, रामकिसन नाईक, विठ्ठल जाधव, बाळू चव्हाण, भरत पवार, चतरसिंग पवार, भूरासिंग राठोड, प्रकाश चव्हाण, अक्षय जाधव, अर्जुन जाधव, पवन राठोड यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Protected Content