Home Cities जळगाव “मेरा बूथ सबसे मजबूत” अभियानाची सुरुवात

“मेरा बूथ सबसे मजबूत” अभियानाची सुरुवात

0
108

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागांची एक महत्वाची बैठक नुकतीच नाशिक येथे झाली असून या बैठकीत समर्थ बूथ अंतर्गत “मेरा बूथ सबसे मजबूत” अभियानाची सुरुवात करण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यातून या बैठकीला जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजु मामा) व दिपक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गॉमिन, व महानगर चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशीं, नितीन इंगळे, विधान सभा श्रेत्र प्रमुख दिपक सारखे, मंडल अध्यक्ष अजित राणे, शक्ति महाजन, विनोद मराठे, रमेश जोगी, अनिल जोशीं, अरूण श्रीखंडे ई असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.     


Protected Content

Play sound