Browsing Tag

shivajinagar railway bridge

जळगावातल्या शिवाजीनगर पुलाचे शेवटचे फुटेज ( व्हिडीओ )

जळगाव- तब्बल १०४ वर्षांच्या इतिहास असणारा शहरातला शिवाजीनगर रेल्वे पूल आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तुटण्यापूर्वी याचे शेवटचे फुटेज खास जळगावकरांसाठी ! आता उरणार फक्त आठवणी ! शहरातील १०४ वर्षे जुना इंग्रजांच्या काळाचा…

पर्यायी मार्गांचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आजपासून शिवाजीनगर पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याचा फटका हजारो नागरिकांना पडला असून त्यात सर्वात जास्त हाल विद्यार्थ्यांचे झाले आहेत. आज जळगावच्या एका भागातील वाहतुकीचा अक्षरश: बट्टयाबोळ झाल्याचे दिसून आले. पर्यायी मार्ग…

शिवाजीनगर पूल बंद; नागरिकांच्या समस्या सुरू ! (व्हिडीओ)

जळगाव वासिम खान । आज सकाळपासून शिवाजीनगर पूल रहदारीसाठी बंद करण्यात आल्यानंतर हजारो नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने आज सकाळी सात वाजेपासून शिवाजीनगर येथील पूल रहदारीसाठी बंद केला आहे. यामुळे अक्षरश: हजारो नागरिक…

शिवाजीनगर रेल्वे पुल वाहतुकीसाठी बंद

जळगाव प्रतिनिधी । तब्बल १०४ वर्षांपासून जळगावकरांच्या सेवेत असणारा शिवाजीनगर रेल्वे पूल आज सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जळगाव शहर आणि शिवाजीनगरला जोडणार्‍या रेल्वे पुलास पाडून तेथे नवीन उड्डाण पुल उभारण्यात येणार…