…हा तर राज्य सरकारचा वेळकाढूपणा : बावनकुळेंचे टीकास्त्र
मुंबई प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याने सुप्रीम कोर्टाने यावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली असल्याचे सांगत माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.