Browsing Tag

m.j. college

एम. जे. कॉलेजात ‘रात्रकालीन महाविद्यालय’ !

जळगाव प्रतिनिधी | काही कारणास्तव दिवसभरात शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थांसाठी केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात रात्रकालीन महाविद्यालय सुरु करण्यात आले असून यात यंदापासून प्रवेश देण्यात येत आहे.

एम.जे. कॉलेजमध्ये इंपॅक्ट स्पर्धा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील एम.जे. कॉलेजमधल्या संगणकशास्त्र प्रशाळेतर्फे डॉ.जी.डी.बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर इम्पॅक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. Jalgaon News : Impact Compitition Conducted In M. J. College Jalgaon

मुक्त विद्यापिठाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून यात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

मू. जे. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य २०२०’ला उत्साहात सुरवात

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२० चे उदघाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज नन्नावरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या स्नेहसंमेलनात काव्यवाचन कथाकथन, उत्स्फूर्त भाषण, गंमत-जंमत…

प्रभावी जनसंपर्कासाठी सामाजिक भानही गरजेचे – हेमराज बागुल

जळगाव प्रतिनिधी । प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भानदेखील गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी केले.…

मु,जे, महाविद्यालयात रोजगारभिमुख बी.व्होक. अभ्यासक्रम

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मु. जे. महाविद्यालयाने तरूणांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाच्या दृष्टीने शंभर टक्के नोकरीची संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. भारतासारख्या मुबलक मनुष्यबळ असलेल्या…

मु.जे. महाविद्यालयात योग दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त येथील मु.जे. महाविद्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळजी जेठा महाविद्यालय मध्ये पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सकाळी सात वाजता ओमकार…

मु.जे. महाविद्यालय झाले स्वायत्त

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने आगामी दहा वर्षासाठी स्वायत्त घोषित केले असून याचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये महाविद्यालयाने विद्यापीठास स्वायत्ततेचा…
error: Content is protected !!