Browsing Tag

live tends news

मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर वृत्तसंस्था । 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन राजकारण तापले असून शिवप्रेमी देखील संतप्त होऊन आंदोलन करत आहेत. याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान…

जळगावात प्रथमच महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ उपक्रम सुरु

जळगाव प्रतिनिधी । रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन रिक्षा परवान्यांमध्ये महिलांसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. त्या शासन निर्णयानुसार महिलांनी रिक्षाचालक व्हावे व लायसन्स, बॅच, परमीट…

आयपीएल संघांवर भडकला राहुल द्रविड

लखनऊ वृत्तसंस्था । राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या क्रिकेटची नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान लखनऊमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना आयपीएल संघांवर चांगलाच भडकला आहे. आयपीएल…

दूरसंचार कंपन्यांना केंद्राचा मोठा दिलासा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम पेमेंटवर दोन वर्षांपर्यंत सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय…

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात दहीहंडी उत्साहात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज दि. 23 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धेचे आयोजन केले होते. याबाबत अधिक माहिती अशी की,…

आश्चर्यम…चक्क मुलीच्या डोळयातून पडले ‘खडे’ (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथील इयत्ता चौथीत शिकत असलेली श्रद्धा पाटील या मुलीच्या डोळ्यातून (दि.4 जुलै) पासून ते आजपर्यंत चनादाळ आकाराएवढे 20 ते 21 खडे पडल्याची घटना घडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती…