Browsing Tag

buldhana news

कोरोना : मालवाहू वाहनांना आरटीओकडून प्रमाणपत्र अनिवार्य

बुलडाणा, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी, म्हणून प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…

कोरोना : बुलढाणा जिल्हा रूग्णालयाचे ६४ रूग्ण निरीक्षणाखाली

बुलढाणा प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा रूग्णालयाने आज नव्याने एकही रूग्ण दाखल झालेला नाही. हे दिलासादायक असून आतापर्यंत ६४ रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून…

कोरोना : बुलढाणा जिल्हा रूग्णालयाचे तीन रूग्ण निरीक्षणाखाली

बुलढाणा प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा रूग्णालयाने आज नव्याने तीन रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हा रूग्णालयाने एकुण ६४ रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेव कोरोना विषाणूचा…

कोरोना: बाहेगावाहून आलेल्या पाहुण्यांची ग्रामीण भागात धास्ती !

संग्रामपुर प्रतिनिधी । "कोरोना" संकटामुळे अनेक महानगरे ठप्प झाली आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या कुटुंबियांनी आपले बिऱ्‍हाड गुंडाळून आपापल्या गावाचा रास्ता धरला आहे. पुणे मुंबई सारख्या महानगरात कोरोनाचे अनेक रुग्ण…

कोरोना: संग्रामपुर नगरपंचायतर्फे खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन कार्यशाळा

संग्रामपूर प्रतिनिधी । संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संग्रामपुर परिसरात येणाऱ्या रुग्णावर लक्ष ठेऊन त्याची माहिती संबंधित आरोग्य व नगर पंचायत प्रशासनाला देण्यासाठी आज संग्रामपुर नगरपंचायतीच्या वतीने खाजगी…

कोरोना: बुलडाणा जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरीकांसाठी स्वतंत्र कक्ष

बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. तसेच प्रशासन विषाणूचा प्रसार रोखण्यास सज्ज आहे. जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांचे विलीगीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार 33 विदेशातून आलेल्या…

बुलढाणा जिल्ह्यात आवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे प्रचंड नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तडाख्याने हाताशी आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हरावून घेतला आहे. खामगाव, जळगाव, नांदुरा, मलकापूर तालुक्यात प्रचंड…

बुलढाणा येथे आठवीची विद्यार्थींनी झाली एक दिवसासाठी जिल्हाधिकारी

बुलढाणा (अमोल सराफ) । जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च निमित्त महिला सशक्तिकरण अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी हाती घेतला आहे. २ मार्चला पाडळी येथील जि.प.शाळेच्या आठवीतील विद्यार्थीनी पुनम देशमुख एक दिवसाचा जिल्हाधिकारी…

सुमन चंद्रा यांनी स्विकारला जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा…

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवून खर्चाची नोंद करा – जिल्हाधिकारी

बुलढाणा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीत उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी. त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या.…
error: Content is protected !!