स्वरूपचंद छाजेड़ यांचे निधन

chajed

भुसावळ, प्रतिनिधी | येथील रहिवासी स्वरूपचंद जी. छाजेड़ (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२७) सकाळी १०.३० वाजता त्यांच्या गायत्री शक्ति पीठामागील राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

 

त्यांच्या मागे दोन मुले व दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते प्रवीण व प्रमोद छाजेड़ यांचे वडील होते.

Protected Content