अभिमन पाटील यांचे निधन

abhiman patil

चोपडा, प्रतिनिधी | येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अभिमन वाका पाटील (वय-८६) यांचे आज (दि.२६) सकाळी १०.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

 

त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२७) सकाळी ९.३० वाजता एकविरा नगरातील त्यांच्या राहत्या घरून निघेल. त्यांच्या मागे पाच मुले, सुना व नातवंडे असा परिवार होता. ते ग.स.माजी चेअरमन सुनील सुर्यवंशी यांचे वडील होते.

Protected Content