सुसरी येथे विकास कामांचे भूमिपूजन

9fae9390 9bc5 4392 b105 326bbe84657c

9fae9390 9bc5 4392 b105 326bbe84657c

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुसरी येथे अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे नुकतेच खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.

 

यावेळी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंस सभापती प्रीतीताई पाटील, पंस उपसभापती वंदनाताई उन्हाळे, माजी पंस सभापती सुनील महाजन, माजी पंस सभापती अरुण इंगळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, वरणगाव नगरसेवक गणेश धनगर, शेतकीसंघ संचालक प्रशांत निकम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, माजी पंस उपसभापती मुरलीधर पाटील, पिंपळगाव खु सरपंच सुमतीताई इंगळे, कठोरा खु सरपंच प्रशांत पाटील, हतनूर सरपंच सचिन इंगळे, जितेंद्र सपकाळे , कौस्तुभ महाजन, वैभव महाजन, प्रवीण पाटील, तुषार पाटील, योगेश जवरे, देविदास जवरे, आकाश झांबरे, आकाश पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content