Home राष्ट्रीय सुप्रीम कोर्टाकडून सात महिन्याच्या गर्भवती अल्पवयीन मुलींला गर्भपाताची परवानगी

सुप्रीम कोर्टाकडून सात महिन्याच्या गर्भवती अल्पवयीन मुलींला गर्भपाताची परवानगी

0
250

नवी दिल्ली-वृत्तसेवा । महिलांच्या प्रजनन हक्कांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला वैद्यकीय गर्भपाताची परवानगी दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व स्वीकारण्यास भाग पाडता येणार नाही आणि तिची इच्छा हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

 


Protected Content

Play sound